Home पालघर बातमी आहे दांडी गावांमधून पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला

बातमी आहे दांडी गावांमधून पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला

126

आशाताई बच्छाव

IMG-20230127-WA0060.jpg

पालघर,/वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क                                                                 बातमी आहे दांडी गावांमधून पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला केला आहे.
जखमी मुलाला पालघर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावर जात असताना अचानकपणे मागून या मुलाच्या पायाला चावा घेतल्यानंतर त्याच्या डोके कान विविध ठिकाणी चावला आहे .
त्यामुळे गावातील भटके कुत्र्यांचे संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये पिसाळलेले कुत्रे यांच्यावर कारवाई बाबत ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय अधिकारी काय कारवाई करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र लहान मुलं व नागरिकांसाठी पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीची टांगती तलवार कायम आहे, तर नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन भटक्या पिसालेल्या कुत्र्याच्या दहशतीमुळे हातात काठी घेऊनच आता फिरावं लागणार आहे तर या कुत्र्याचा बंदोबस्त करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे .

Previous articleआजची मेजवानी रेस्टॉरंट स्टाईल पनीर पसंदा रेसिपी
Next articleप्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.