Home पुणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त दापोडी मध्ये सर्व राजकीय व सामाजिक संघटनेच्या...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त दापोडी मध्ये सर्व राजकीय व सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना अभिवादन 

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20221206-WA0031.jpg

शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त दापोडी मध्ये सर्व राजकीय व सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना अभिवादन
पिंपरी चिंचवड. उमेश पाटील
यावेळीभारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांनी पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा संजय काटे भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव पोलीस उपनिरीक्षक बालाजी झोनपल्ले, पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कांबळे पोलीस हवालदार राजेंद्र राठोड मच्छिंद्र सावळाराम चपटे देविदास गावित धनंजय तळपाडे राजश्री लांडे अरविंद जाधव सागर जाधव अशीच गोपीच मोहन पवार, संतोष काटे विजय शिंदे लक्ष्मीकांत बाराते नंदू काची आदी उपस्थित होते शिवसम्राज्य मित्र मंडळाच्या वतीने, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात यावेळी कालिचरण पाटोळे सुनील भरदाडे चंद्रकांत पवार रोहन गायकवाड निखिल कांबळे दत्ता धावडे विनोद गायकवाड, आधी आदी उपस्थित होते श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संजय कणसे दिपाली कणसे विश्वजीत कांबळे मनोज कदम सुरेखा काजोलकर आदी उपस्थित होते

Previous articleशिवाजी इंगोले शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित !
Next articleशेतकऱ्याची वीज कनेक्शन बंद करणे तात्काळ थांबवा शिवसेना किसान सेनेच्या वतीने संग्रामपूर तहसीलदारांना निवेदन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here