Home नाशिक स्व. श्री तुळशीदास शंकरराव शिंदे निधन

स्व. श्री तुळशीदास शंकरराव शिंदे निधन

170

आशाताई बच्छाव

IMG-20221202-WA0055.jpg

स्व. श्री तुळशीदास शंकरराव शिंदे निधन
ठेंगोडा,(नयन शिवदे युवा मराठा न्युज नेटवर्क)
ठेंगोडा,ता.सटाणा येथील तुळशीदास शंकरराव शिंदे यांचे आज आकस्मिकरित्या निधन झाले.तुळशीदास शिंदे हे लोकप्रिय व लोकाभिमुख म्हणून सुपरिचीत होते,अन्याय,अत्याचार भ्रष्टाचार विरोधात सतत लढा देऊन निर्भिडपणे लढणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती,ते ठेंगोडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व विरोधक म्हणून नावलौकिक राखून होते.कुठल्याही सामाजिक कार्यात व गोरगरिबांच्या सुख दुःखात त्यांचा मोलाचा वाटा असायचा.ते युवा मराठा परिवाराचे हितचिंतक होते.गत काही दिवसापूर्वी त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला होता तेव्हापासून ते नाशिक येथे दवाखान्यात उपचार घेत होते.आज त्यांची प्राणज्योत मालवली.तुळशीदास शिंदे यांचेवर आज ठेंगोडा गावी साश्रुपुर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.”युवा मराठा न्युज महाराष्ट्र”परिवार शिंदे कुटूंबियांच्या दुःखात सहभागी असून,परमेश्वर मृतात्म्यांस चिरशांती देवो हि प्रार्थना.मुख्य संपादक

Previous articleहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत
Next articleप्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.