Home गडचिरोली हिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत

हिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20221129-WA0033.jpg

हिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत
गडचिरोली, ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क )
राज्याचे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांचे कडून हिरापूर येथील नागरिक नामे केशव झरकर यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात आली
राज्याचे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवर साहेब हे नुकतेच सावली तालुका दौऱ्यावर आले असता हिरापूर येथील काँग्रेस चे कार्यकर्ते संजय सायत्रवार व हिरापूरचे उपासरपंच शरद कन्नाके यांनी मृतक केशव झरकर यांच्या बाबत माहिती दिली होती त्तकाल माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सदर बाब माहित होताच आर्थिक मदत पाठीवली
माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांनी आजपर्यंत अनेक रुग्णांना मदत केलेली आहे त्याचीच प्रचिती आज पुन्हा हिरापूर येथे बघायला मिळाली जनसेवा ही खरी ईश्वर सेवा असते
मृतक केशक झरकर यांचा अपघातामध्ये हिरापूर किसान नगर रोडवर अपघात झाला होता या अपघातामध्ये केशव झरकर यांचा जागीच मृत्य झाला होता केशव झरकर यांना दोन मुले असून त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आता कुटूंबायावर येऊन ढेपलेली आहे मृतक केशव झरकर मोलमजुरी करून आपल्या कुटूंबायची सेवा करायचे
सदर आर्थिक मदत हिरापूर गावच्या सरपंच सौ प्रीती नितीन गोहणे हस्ते देण्यात आली यावेळी उपसरपंच शरद कन्नाके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय सायंत्रवार, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष कालिदास मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य नीता मुनघाटे माधुरी आत्राम, सरिता भोयर, शिवाराम झरकर,उपस्थित होते
सर्वसामान्य जनतेची सेवा या माध्यमातून विजय भाऊ वडेट्टीवर करीत असतात अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली लोकांना संकट काळात मदत आवश्यक असते ही खरी सेवा असते अशी भावना आपद ग्रस्त कुटूंबियाणी व्यक्त केली
मृतक केशव झरकर हे कुटूंबातील कमावते व्यक्ती होते त्याच्या अकाली मृत्यू मुळे झरकर कुटूंबायावर दुःखाचे डोंगर कोसडले होते

Previous articleरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप
Next articleस्व. श्री तुळशीदास शंकरराव शिंदे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here