Home कोल्हापूर मनसेच्या वतीने वडगाव मध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध.

मनसेच्या वतीने वडगाव मध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध.

111
0

आशाताई बच्छाव

IMG-20221118-WA0029.jpg

मनसेच्या वतीने वडगाव मध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध.

पेठवडगांव राहुल शिंदे.: महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडगाव शहर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा भगतसिंग कोशारी यांचा निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र सैनिकांनी कोशारीच्या निषेध करत बोंब मारो करणेत आले यावेळी बोलताना शहर अध्यक्ष यावेळी संतोष चव्हाण म्हणाले की ज्या राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांचा इतिहास माहीत नसेल तर यांनी असे बेताल वक्तव्य करू नये बऱ्याच वेळा महापुरुषांचा अवमान केलेला आहे तरी अशा राज्यपालांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून त्वरित हकालपट्टी करून घरी पाठवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी वडगाव शहर अध्यक्ष संतोष चव्हाण, उदय खडके, वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रवीण माने, सरदार खाटीक, विद्यार्थी सेनेचे नितीन कुचेकर ,अमित पाटील, अंजू मुजावर, तालुका उपाध्यक्ष कुमार पाटील, अमोल क्षिरसागर, आयर्न जाधव ,अतुल नायकवडी नागेश घट्टे, राहुल खंडागळे, नितीन पिसे, प्रविण पाटील संतोष तुरूबेकर गणेश कोळी या सह अनेक महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Previous articleसमाजकल्याण विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त रॅली -पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्याकडून रॅलीला हिरवी झेंडी
Next articleआयडियल इंग्लिश स्कूल देगलूर येथे ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here