Home पुणे पिंपरी चिंचवड शहर VJNT सेल अध्यक्षपदी राजू लोखंडे

पिंपरी चिंचवड शहर VJNT सेल अध्यक्षपदी राजू लोखंडे

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0102.jpg

पिंपरी चिंचवड शहर VJNT सेल अध्यक्षपदी राजू लोखंडे                                                             पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती VJNT सेल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक झाली यावेळी पि चि. शहर VJNT सेल अध्यक्षपदी राजू लोखंडे कार्याध्यक्षपदी सुमित देविदास लगस व अमन राजेश। भाट याची निवड करण्यात आली यावेळी vjnt सेलचे प्रदेश अध्यक्ष हिरालाल राठोड साहेब मा आ लक्ष्मण माने साहेब शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता अल्हाट प्रवव्ते विनायक रसुबे यांनी सूत्रसंचालन केले. VJNT सेल प्रदेश् सरचिटणीस शकुंतला भाट प्रदेश सरचिटणीस धीरज तमचिकर मावळ तालुकाध्यक्ष रुपेश घाडगे संगीता कोकणे राणी जाधव निलेश वाघमारे यावेळी मा जी अजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी लक्ष्मण माने यांनी नागपूर येथे 8 तारखेला होणाऱ्या भटक्या विमोवक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्य 50 वे सुवर्ण महोत्सव बद्दल आढावा माहिती दिली

Previous articleबेंगलोर हायवे वरती भीषण अपघात:
Next articleगहू, ज्वारी, हरभरा पिकासाठी पिक विमा भरण्याचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here