Home Breaking News आमचे मार्गदर्शन डॉ.पै.तानाजी (भाऊ)जाधव याच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यक्रम…

आमचे मार्गदर्शन डॉ.पै.तानाजी (भाऊ)जाधव याच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यक्रम…

175

आमचे मार्गदर्शन डॉ.पै.तानाजी (भाऊ)जाधव याच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यक्रम…
नाशिक जिल्हा टायगर ग्रुप अध्यक्ष  प्रशांत (भाऊ)काळे याच्या मार्गदर्शनाखाली ठेंगोडा येथे टायगर ग्रुप अध्य अजय भाऊ चव्हान यांनी अंगनवाडी येथील विद्यार्थांना उपयोगात येनारे शालेय वस्तुंचे वाटप खालील प्रमाने करन्यात आले
.ठेंगोडा गट नंबर 2.आशा पवार,शोभा बच्छाव,यांच्या उपस्तितीत शालेय वस्तुंचे वाटप करन्यात आले.
त्यानंतर एकलव्य नगर येथे अंजना माडंवडे,मंगल पवार याच्या उपस्तितीत शालेय वस्तुते वाटप करन्यात आले.
गनेश नगर ठेंगोडा येथे लता भास्कर प्रमिला ठाकरे यांच्या उपस्तितीत शालेय वस्तुंचे वाटप करन्यात आले.
माळीवाडा ठेंगोडा येथे इंदुबाई बिरारी यांच्या उपस्तितीत शालेय वाटप करन्यात आले.
तसेच आराई रोडच्या अंगनवाडीतही देसले मँडम याच्या हजरेत वाटप करन्यात आले
डॉ.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा निमीत्त प्रशांत भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपचे अध्यक्ष  अजय भाऊ चव्हान यांनी ठेंगोडे गावाच्या सर्व अंगनवाडीत लहान लहान मुलांना शाळेत उपयोगी येनारे वस्तु वाटप केले गेले तरी ठेंगोड्या गावाचे युवा शुभम (नाना) मोरे,हर्षल जाधव,रोशन अहिरे,ईश्वर तांदळे,समवेत ठेगोंडा गावातले युवा नेत्रुत्व ऐकत्रीत येऊन या कार्यक्रमाची शान वाढवीली.
पत्रकार=नयन शिवदे ठेंगोडा

Previous articleगडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामाची चौकशी करा
Next articleशालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.