Home बुलढाणा कौतुकस्पद याराना यारा तेरी यारी को मैने तो खुदा माना दोस्ताना सलामत...

कौतुकस्पद याराना यारा तेरी यारी को मैने तो खुदा माना दोस्ताना सलामत रहे हमारा 

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20221025-WA0076.jpg

कौतुकस्पद याराना

यारा तेरी यारी को मैने तो खुदा माना दोस्ताना सलामत रहे हमारा
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा
वानखेड :- कुणाकडून मदतीची अपेक्षा करणे म्हणजे मुर्खपणाचेच ठरेल! परंतु अशा बदलत्या मानसिकतेतही माणूसकी जपणारे जीवंत आहे, यांचा प्रत्यय वानखेड गावातील जिवन हागे व गौरव हागे युवकाच्या कृतीतून आला.

औषधनिर्मान विभाग शासकिय तंत्र निकेतन जळगाव खान्देश विद्यालय मधील त्यांचा मित्र चिग्रक मारक बेलापूर (मेघालय) या व्यक्ति सोबत मैत्री जुळली . रक्ताचं नात, ओळख नाही किंवा कोणताही स्वार्थ नाही
दिवाळी च्या सूट्टी मध्ये घरी जाता येत नव्हते म्हणून वानखेड येथील जिवन हागे व गौरव हागे यांनी आपल्या गावी आनले मात्र मदतीचा विषय आल्यानंतर बरेच प्रश्न अशांपूढे उभे रहातात. दिवसेंदिवस जिव्हाळा, प्रेम लोप पावत असताना माणूसकीचाही अभाव जाणवायला लागला आहे. आज जेथे रक्ताचे नाते असलेल्या व्यक्ती मदतीला धावून येताना दहादा विचार करतात, तेथे परक्यांचा विषयच नाही.

मात्र अशाही संकूचित मानसिकतेच्या वातावरणात आज काही जणांनी माणूसकी जोपासली आहे, हे तेवढेच खरे! याच माणूसकीचा परिचय आज जिवन हागे व गौरव हागे या तरुण दिला.
रक्ताच नातं नसलं तरी माणूसकीच्या नात्याने या तरुणाने केलेली धावपळ नक्कीच कौतुकास्पद तर आहेच शिवाय मी व माझा ऐवढाच विचार करणा-यांच्या डोळयात अंजन घालणारी सुद्धा आहे.

Previous articleसरकारी अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरून ६० हवे की नको..? सकारात्मक दृष्टीकोन करण्याची गरज निर्माण झाली आहे का..?
Next articleपुणे जिल्ह्यात २४ लाखाची चोरी करणारी टोळी जेरबंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here