Home बुलढाणा रेशन किट घोषणा हवेतच ! वाटपाचे नियोजन फसले शंभर रूपयांच्या किटपासून नागरिक...

रेशन किट घोषणा हवेतच ! वाटपाचे नियोजन फसले शंभर रूपयांच्या किटपासून नागरिक वंचित!!

132

आशाताई बच्छाव

IMG-20221022-WA0045.jpg

रेशन किट घोषणा हवेतच ! वाटपाचे नियोजन फसले
शंभर रूपयांच्या किटपासून नागरिक वंचित!!
स्वस्थ धान्य दुकानांमध्ये अद्यापही वाटप सुरू नाही
स्वप्निल देशमुख
बुलढाणा :- गोरगरीबांची दिवाळी (Diwali) गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने शंभर रुपयांमध्ये एक लिटर पामतेल, प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ या चार वस्तूंचे किट पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने
मात्र, दिवाळी काही दिवसांवर आली असून नागरिकांनी दिवाळीमधील फराळ करायला सुरुवात केली तरी देखील अद्याप बुलढाणा जिल्हा तील अनेक रेशनिंगच्या दुकानातून या किटचे वाटप सुरू झालेले नाही.
त्यामुळे नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार कधी आणि ते दिवाळी करणार कधी असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

Previous articleकँम्प पोलिसांचे दुर्लक्ष की आशिर्वाद? मोसमनदीकाठी खुलेआम सुरु आहे सट्टा जुगाराचा अड्डा! नागरिक त्रस्त!!
Next articleशेतकऱ्यांपर्यंत बदलत्या पीक पद्धतीचे नियोजन पोहचणे आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.