Home बीड बीड बायपासला उड्डाणपुलाची गरज

बीड बायपासला उड्डाणपुलाची गरज

188

आशाताई बच्छाव

IMG-20221013-WA0008.jpg

बीड बायपासला उड्डाणपुलाची गरज                    बीड,(प्रसन्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) शहरा बाहेरून जाणारा सोलापूर धुळे महामार्गावर बीड बायपास वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे काल तर चक्क एका ट्रकने दुचाकी स्वरास धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तरी प्रशासनाला या भागातील लोकांनी वारंवार विनंती करून देखील छत्रपती संभाजी महाराज चौकात उड्डाणपुलाची मागणी जनतेतून होत आहे तरी हे वारंवार अपघाताचे सत्र रोखण्यासाठी या भागात उड्डाणपूलांची नितांत गरज आहे

Previous articleव-हाणे गावाचा विकास ग्रामसेवकाअभावी रखडला; गटविकास अधिकारी ठरले हतबल!!
Next articleसंग्रामपूर तालुक्यातील कुंदेगाव कोद्री येथील अतिवृष्टी सर्वेत झाला घोळ!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.