Home गडचिरोली सिरोकोंडा ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामे सुरु..!! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ...

सिरोकोंडा ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामे सुरु..!! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन..!!

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0051.jpg

सिरोकोंडा ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामे सुरु..!!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन..!!

सिरोंचा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- तालुक्यातील ग्रामपंचायत सिरोकोंडा हद्दीतील सिरोकोंडा, गंगापूर येथे विविध विकास कामे सुरु झाले असून सदर विकासकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना 15 वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर मधून 5 लाख रुपयांची निधी मंजूर करून ग्रामपंचायत सिरकोंडा हद्दीतील गंगानुर येथे सुरेश मडावी यांचे घरासमोर जाणाऱ्या रस्त्यावर सीसी रोडची भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला.यामुळे गंगानूर गावातील अंतर्गत रस्त्याचा विकास होऊन रस्ते चिकलमुक्त होणार असल्याने गंगानूर गावातील नागरिक आनंद व्यक्त करत आहे..!!

यावेळी उपस्थित आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगाम,ग्रामपंचायत सिरोकोंडा सरपंच लक्ष्मण गावडे, मुल्ला गावडे, माजी जिल्हा परिषद सभापती जयसुधा बानय्या जनगाम, माजी सरपंच मासा गावडे,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे, माजी सरपंच बापू सडमेक, इरपा मडावी, विजय रेपालवार, बिचमय्या कुळमेथ, सचिव वाय. एम. कोरेटी, महेश दुर्गम, लक्ष्मण बोल्ले, साई मंदा, प्रमोद गोडसेलवारसह ग्रामपंचायत सिरकोंडा परिसरातील नागरिक उपस्थित होते..!!

Previous articleनैसर्गिक शेती आणि वास्तव जाणून घेऊ या लेखातुन
Next articleदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here