Home नांदेड मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेखर पाटील तर सचिव पदी विजय...

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेखर पाटील तर सचिव पदी विजय बनसोडे यांची निवड….

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220908-WA0009.jpg

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेखर पाटील तर सचिव पदी विजय बनसोडे यांची निवड….

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

मुखेड येथे काल .दि ०७ / ०९ /२२ रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेखर पाटील तर सचिवपदी विजय बनसोडे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड .आशिष कुलकर्णी हे होते तर मावळते अध्यक्ष संदीप कामशेट्टे सची व मेहताब शेख यांची प्रमुख उपस्ती थी होती .
या कार्यकारीणीत कार्याध्यक्षपदी नामदेव श्रीमंगले तालुका उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड , रामदास पाटील , सहसचिव संजय कांबळे , कोषाध्यक्ष भास्कर पवार , संघटकपदी दात्तात्र्य कांबळे , सहसंघटक जगदीश जोगदंड , प्रसिद्धी प्रमुखपदी जैनोद्दीन पटेल , कार्यकारीणी सदस्य हाफीज खान पठाण , ज्येष्ठ सल्लागार पदी दादाराव आगलावे , सुशील पत्की , शिवकांत मठपती , राजेश बंडे , संदीप कामशेट्टे, मेहताब शेख यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली

Previous articleदेगलूर नगरीचे संतोष मंनधरणे यांना महात्मा ज्योतिबा फुले २०२२ जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार प्रधान.
Next articleनरसी येथील जीवन विकास प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here