आशाताई बच्छाव
निलेश भोये विभागीय संपादक नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात येणाऱ्या साल्हेर परिसरात मुसळधार पावसामुळे थैमान तर या पावसात आलेल्या नाल्यातील पुरात पायरपाडा येथील महिला वाहुन गेल्याने एकच खळबळ उडाली आहे
तर संबंधित महिलेला सोधण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज