Home नाशिक धनगर समाजातील विध्यार्थी च्या वस्तीगुर्हासाठी नासिक येथे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी...

धनगर समाजातील विध्यार्थी च्या वस्तीगुर्हासाठी नासिक येथे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी ते सर्कल यांचा यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आला सत्कार

120

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0041.jpg

धनगर समाजातील विध्यार्थी च्या वस्तीगुर्हासाठी नासिक येथे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी ते सर्कल यांचा यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आला सत्कार

नासिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
महाराष्ट शासनाने शिंदे व फडवणीस सरकारने धनगर समाजाप़्रति चांगले निर्णय घेऊन नासिक विभासाठी धनगर समाजातील विध्यार्थी यांना वस्तीगुर्हासाठी तात्काळ जागा नासिक शहरात उपलब्ध करुन दिल्याबद्दल आज सोमवारी यशवंत सेना नासिक जिल्हाच़्या वतीने जिल्हाधिकारी नासिक श्री गंगाधरन डी साहेब
निवासी उपजिल्हाधिकारी श्री भागवत डोईफोडे साहेब जिल्हाधिकारी यांचे चिटणीस राजेंद्र नजन साहेब नासिक शहर मंडळ अधिकारी श्री अनिल रोकडे यांचा यशवंतसेना नासिक व धनगर समाज जिल्हाच़्या वतीने शुभेच्छा देउन सत्कार करण्यात आला
या प़्रसंगी यशवंत सेना प़्रदेश उप अध्यक्ष श्री आर पी कुवर साहेब
यशवंत सेना प़्रदेश सरचिटणीस श्री खंडेराव पाटिल साहेब
यशवंत सेना नासिक जिल्हाप्रमुख श्री अरुण (दादा) शिरोळे
यशवंत सेना ग्रामीण जिल्हा प्रमुख श्री बापु( दादा) मोरे
यशवंत सेना नासिक जिल्हा संपर्कप्रमुख श्री निंबाभाउ जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleसंग्रामपुर शिवारातील गुरांवर लंपी आजाराचे सावट:शेतकऱ्यांत चिंता,
Next articleगौराई स्थापनेत सांप्रदायिक भजनातून गौराईची आराधना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.