Home नाशिक नांदगांव शहरातील वीर जवान स्मारक धोक्यात।

नांदगांव शहरातील वीर जवान स्मारक धोक्यात।

143

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0034.jpg

नांदगांव शहरातील वीर जवान स्मारक धोक्यात। नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे। शहरातील महत्वपूर्ण ठिकाण समजले जाणारे , नांदगांव पोलिस स्टेशन च्या काही हक्के च्या अंतरावर असणारे वीर जवान स्मारक आज धोक्यात सापडले आहे विशेष म्हणजे तालुका मंडल अधिकारी यांचे कार्यालय जवऴच, आहे अज्ञात वाहणाने कंपाउंड ला धडस देवुन पसार झाले गेली आठ,दिवसा,पासुन प्रशासनाने,यांची दखल घेतली नाही आज सिमेवर जवान आहों दिवस रात्र डोऴयात,तेल घालुन देशाचे सिमाचे रक्षण करतात,,वीर जवान याचे,स्मारक जपणे आपले कर्तव्य आहे,या परीसरात मोठया प्रमाणावर वाहने,लावले जातात हुतात्मा स्मारक कधी वाहन धारकांनी केलेली पार्किंग चा श्वास कधी सोडेल असे येणारे जाणारे नागरिक विचारात आहे तरी प्रशासन यांना कधी जाग येईल असे नांदगांव येथील नागरिक विचारात आहे

Previous articleहिसवऴ येथिल दत्त मदिरास क वर्ग परीयटन क्षेत्र दर्जा मिऴवुन देण्यासाठी आमदर सुहास कांदे प्रयत्न करणार
Next articleजगन्नाथ ताराचंद कासलीवाल इंग्लिश मिडीयम मध्य शिक्षक, दिन उत्साहात साजरा।       
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.