Home नाशिक हिसवऴ येथिल दत्त मदिरास क वर्ग परीयटन क्षेत्र दर्जा मिऴवुन देण्यासाठी आमदर...

हिसवऴ येथिल दत्त मदिरास क वर्ग परीयटन क्षेत्र दर्जा मिऴवुन देण्यासाठी आमदर सुहास कांदे प्रयत्न करणार

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0037.jpg

हिसवऴ येथिल दत्त मदिरास क वर्ग परीयटन क्षेत्र दर्जा मिऴवुन देण्यासाठी आमदर सुहास कांदे प्रयत्न करणार
नांदगांव ( प्रतिनिधी अनिल धामणे )भगवान चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळा हिसवळ ता.नांदगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी भगवान श्री दत्त प्रभूंचे दर्शन घेतले. संत महंतांच्या उपस्थितीत सभांडपाचे भूमिपूजन केले. या प्रसंगी बोलताना आमदार सुहास कांदे यांनी हिसवळ येथील श्री दत्त मंदिरास क वर्ग पर्यटन क्षेत्र करण्यास पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले, तसेच
हे सरकार हिंदूंचे सरकार आहे हे सरकार साधुसंतांचे आहे, आपण धर्म प्रसार करत आहात, मी योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
श्री भगवान दत्त जयंतीच्या दिवशी सरकारी सुट्टी मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. हिसवळ तीर्थक्षेत्र हे 300 वर्षांची परंपरा असलेलं आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.असा यावेळी विश्वास दाखवला.
या कार्यक्रमास भागवताचार्य चिरडे बाबा, श्कारंजेकर बाबा, श्सुकेनेकर बाबा, कानळसकर बाबा, मुकुंदराज बाबा त्यांच्या उपस्थितीत हा दोन दिवसांचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी मूर्तीची मिरवणूक व्याख्यान धर्मसभा पंचावतार महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,
भगवान श्री चक्रधर स्वामी उत्सव समिती तर्फे सर्व संत महंत तसेच आमदार सुहास कांदे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमांचे, प्रास्ताविक संजय आहेर यांनी केले या वेऴी तालुक्यातील प्रतिष्ठित मा जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र पवार किरण देवरे गुलाब भाबढ सागर हिरे राजेंद्र देशमुख डॉ संजय सागऴे,आंधऴे, यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने महानुभाव पंथीय बंधू भगिनी भक्त उपस्थित होते,

Previous articleगृहमंत्री अमित शहा लालबागच्या दर्शनाला
Next articleनांदगांव शहरातील वीर जवान स्मारक धोक्यात।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here