Home नाशिक कळवणला शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशीच्या जयंतीनिमित सर्वपक्षीय आदरांजली

कळवणला शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशीच्या जयंतीनिमित सर्वपक्षीय आदरांजली

128

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0017.jpg

कळवण,(बाळासाहेब निकम)                            कळवणला शेतकरी संघटना चे प्रणेते शरद जोशी साहेब यांच्या जयंती निम्मित सर्व पक्षीय नेत्यांनी वाहिली आदरांजली. यावेळी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना चे ऊपअधक्ष श्री देवीदास आण्णा पवार यांच्या हस्ते शरद जोशी साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यांच्या बरोबर कळवण तालुका शेतकरी संघटना चे अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे व ऊपअधक्ष दादा जाधव यांच्या सह तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते .