Home नाशिक लोहणेरला गणेशोत्सवानिमित खान्देशी कलाकार सचीन कुमावत पुष्पा ठाकूर यांचा कार्यक्रम जल्लोषात साजरा

लोहणेरला गणेशोत्सवानिमित खान्देशी कलाकार सचीन कुमावत पुष्पा ठाकूर यांचा कार्यक्रम जल्लोषात साजरा

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0005.jpg

ठेंगोडा,(नयन शिवदे)                                                            लोहनेर ता.देवळा नाशिक
येथे 4.9.2022रोजी रात्री ठीक 8.30मिनीटांनी खानदेशी कलाकार सचीन कुमावत आनी पुष्षा ठाकर यांचा भव्य दिव्य कार्यक्रम सार्वजनिक गणेश मित्र मंडळ(सुनिल बापु देशमुख)लोहनेर यांच्या कडुन हा कार्यक्रम आ़योजित करन्यात आला.
खानदेशी का़र्यक्रम बघन्यासाठी आजुबाजुच्या गावातल्या लोंकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्या प्रेक्शकांची गर्दी बघुन कलावंताना खुप आंनद झाला असावा आनी आपल्या खानदेश च्या हिरो हीरोहिन वर आपल्या लोकांचे कीती प्रेम आहे ते समजले

Previous articleकळवणला शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशीच्या जयंतीनिमित सर्वपक्षीय आदरांजली
Next articleभाग्यश्री जाधव यांचे सुयश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here