Home रत्नागिरी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा रत्नागिरी शहराध्यक्षपदी रफिक मुकादम यांची निवड

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा रत्नागिरी शहराध्यक्षपदी रफिक मुकादम यांची निवड

120

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0032.jpg

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा रत्नागिरी शहराध्यक्षपदी रफिक मुकादम यांची निवड

रत्नागिरी,(सुनील धावडे) – भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या रत्नागिरी शहर अध्यक्षपदी रफिक मुकादम यांची निवड झाली असून अल्पसंख्यांक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी रफिफ मुकादम यांची निवड केली. रफिक मुकादम हे सामाजिक कार्यकर्ते असुन विकास आणि सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात.

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या रत्नागिरी शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार, प्रदेश सचिव निलेश राणे, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

Previous articleशिरगाव-उद्यमनगरात कचर्‍याच्या दुर्गंधीचे साम्राज्य
Next articleसंतोष माचकर यांनी गणेशोत्सवानिमित्ताने तयार केले कोकण रेल्वेचे चलचित्र
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.