Home रत्नागिरी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेला खंडाळा अर्बन मध्ये श्रींच्या आरतीचा मान

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेला खंडाळा अर्बन मध्ये श्रींच्या आरतीचा मान

141

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0036.jpg

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेला खंडाळा अर्बन मध्ये श्रींच्या आरतीचा मान

रत्नागिरी – गेली ८ वर्ष रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक क्षेत्रात अविरतपणे काम करणा-या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांना खंडाळा अर्बनचे चेअरमन निवृत्ती खारवटकर, मुख्याधिकारी वृषभ खारवटकर यांनी दि. ०३ सप्टेंबर २०२२ रोजी खंडाळा अर्बन येथे निमंत्रित करुन श्रींच्या आरतीचा मान दिला.

श्रींची आरती छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर खंडाळा अर्बन कडून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेला प्रतिमा भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवर छावा प्रतिष्ठान चे सचिव समिर गोताड, खजिनदार गणेश कांबळे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे,संघटक समिर धावडे, सोशल मिडिया प्रमुख संगम धावडे, प्रवक्ता नितिन रोडे, प्रसिध्दी सचिव नंदकुमार धावडे, सल्लागार मोहन पवार, सदस्य रितेश धावडे, संदेश धावडे, सचिन धावडे, राहुल धावडे, निलेश कळंबटे, प्रविण रोडे, प्रशांत कांबळे, चंद्रकांत गोताड, सुर्यकांत गोताड, हरिश्चंद्र गोताड, प्रथमेश कांबळे, प्रकाश गोताड, खंडाळा अर्बन चे मुख्याधिकारी वृषभ खारवटकर, व्यवस्थापक आदिती नेवरेकर, श्रावणी पांचाळ, निरंजन महाकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमांडवकरवाडी प्रीमियर लीग चिखली स्पर्धेचे विजेते राऊत ब्रदर्स
Next articleशिरगाव-उद्यमनगरात कचर्‍याच्या दुर्गंधीचे साम्राज्य
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.