Home रत्नागिरी मांडवकरवाडी प्रीमियर लीग चिखली स्पर्धेचे विजेते राऊत ब्रदर्स

मांडवकरवाडी प्रीमियर लीग चिखली स्पर्धेचे विजेते राऊत ब्रदर्स

139

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0040.jpg

मांडवकरवाडी प्रीमियर लीग चिखली स्पर्धेचे विजेते राऊत ब्रदर्स                                                       रत्नागिरी,(सुनील धावडे)

मांडवकरवाडी प्रीमियर चिखली च्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पध्रेचे आयोजन विनायक मांडवकर, पराग जोगळे आणि मित्र परिवाराने केले होते या स्पध्रेत चौदा संघ सहभागी झाले हाेते या स्पर्धेचे अंतिम विजेते राऊत ब्रदर्स हे ठरले तर द्वितीय पारितोषिक विजेता चंडिकादेवी क्रिकेट संघ ठरला उत्कृष्ट फलंदाज म्हणून केतन मांडवकर तर उत्कृष्ट गोलंदाज विशाल राऊत याची निवड झाली ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती

Previous articleपेडणेकर कुटुंबियाच्या या बाप्पाला दर दिवशी तब्बल ३० ताटांचा नैवेद्य दाखविला जातो
Next articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेला खंडाळा अर्बन मध्ये श्रींच्या आरतीचा मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.