Home नांदेड वीरभद्र मंदिरात श्री गणेशाची स्थापना.

वीरभद्र मंदिरात श्री गणेशाची स्थापना.

115

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0044.jpg

वीरभद्र मंदिरात श्री गणेशाची स्थापना.

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे श्री वीरभद्र मंदिरात श्री गणेशाची स्थापना सर्व भावीकांच्या हस्ते करण्यात आले.ई.स.१९८२ पासुन ही परंपरा चालत आलेली आहे वीरभद्र हे गणपतीचे भाऊ आहेत अशी ख्याती आहे.याला बंधु भेट मानलं जातं कै.स्व.स्वातंत्र्य सैनिक मन्मथ अप्पा वंटगिरे व कै.स्व.शिवराज अप्पा आवडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना करण्यात येत असे.हे परंपरा आत्ताही आमचे युवा नेते अप्पा प्रतीष्ठाण चे अध्यक्ष दिनेश अप्पा आवडके तसेच स्वातंत्र्य सैनिक मन्मथ अप्पा वंटगिरे यांचे परीवार व इतर सर्व सदस्य अनुप उमाकांत खळुरे,सुरज उमाकांत खळुरे,शुभम शरणप्पा थळपत्ते, पिंटू बस्वराज थळपत्ते, प्रवीण बस्वराज थळपत्ते,कीरण कलप्पा थळपत्ते,व सर्व वीरभद्र मंदिर परिसरातील सर्व भक्तांनी मंदिरात आरती व पुजाला उपस्थित राहुन दर्शन घेतले जाते.व गणपतीची वीसर्जन ११व्या दिवशी मोठ्या उत्साहाने केला जातो.

Previous articleग्रामीण बँकेत रोखपाल सुरेश दासरवार रूजू
Next articleगौरिपुजन, गणेशोत्सव निमित्त पोलिस स्टेशन मूक्रमाबाद कडून सर्व जनतेस आव्हान–सपोनि संग्राम जाधव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.