Home नांदेड ग्रामीण बँकेत रोखपाल सुरेश दासरवार रूजू

ग्रामीण बँकेत रोखपाल सुरेश दासरवार रूजू

142

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0038.jpg

ग्रामीण बँकेत रोखपाल सुरेश दासरवार रूजू

मुक्रमाबाद / प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रोखपाल पदी सुरेश दासरवार शनिवार दि. ३ रोजी रूजू झाले. यापुर्वी सुरेश दासरवार हे देगलूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यरत होते. मुक्रमाबाद शाखेतील रोखपाल अंजली औटी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर सुरेश विठ्ठलराव दासरवार यांनी शनिवार दि. ३ रोजी पदभार स्वीकारला आहे.

Previous articleमंगलमय वातावरणात गौराई / महालक्ष्मीचे आगमन
Next articleवीरभद्र मंदिरात श्री गणेशाची स्थापना.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.