Home रत्नागिरी खेड तालुक्यातील दयाळ येथील तरुणांचा मनसेत प्रवेश

खेड तालुक्यातील दयाळ येथील तरुणांचा मनसेत प्रवेश

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0049.jpg

खेड तालुक्यातील दयाळ येथील तरुणांचा मनसेत प्रवेश                                                               रत्नागिरी,(सुनील धावडे)

मनसे संस्थापक, अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांने प्रेरित होऊन व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन खेड तालुक्यातील दयाळ काजरकोड येथील तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शैलेश यादव, मुकेश महाडीक, दत्ताराम वाडेकर, मनोहर ढगे, महेश महाडीक, गणेश ढगे, कमलेश मोरे, केतन महाडीक, सुयश यादव, पंढरी दिवेकर, महेश वाडेकर यांनी मनसेत प्रवेश केला.

सदर वेळी उपस्थित खेड तालुका संपर्क अध्यक्ष शिरीष डिगे, चिंचघर विभाग अध्यक्ष व चिंचघर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गणेश सुर्वे, मनविसे मा. शहर उपाध्यक्ष रोहन उर्फ भैयु भोजने, महाराष्ट्र सैनिक विशाल लाड,संतोष कोळंबे, समीर यादव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here