Home गडचिरोली जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सहकुटुंब आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळाला...

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सहकुटुंब आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळाला दिली भेट..!!

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0010.jpg

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सहकुटुंब आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळाला दिली भेट..!!

आरती करून महाप्रसादचे केले वाटप..!!

अहेरी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार) :- तालुक्यातील आलापल्ली येथील आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळाला जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सहकुटुंब भेट देत आरती करून शुभाशीर्वाद घेत महाप्रसादाचे वाटप केले.
यंदा सर्वच सण उत्साहात साजरा करण्यात येत असून नुकत्याच सुरू झालेला गणेशोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.कोरोना काळात काही निर्बंध लादण्यात आले होते मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. अहेरी तालुक्यात आलापल्ली येथील आलापल्ली चा लाडका राजा गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येतो. या गणेश मंडळाला जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सहकुटुंब भेट देत आरती करून शुभाआशीर्वाद घेत महाप्रसादाचे वितरण केले..!!

Previous articleनऊ हजाराची लाच घेताना विक्रमपूर येथील सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात
Next articleश्रीकृष्ण मित्रमंडळ गणेशोत्सव आरतीला नारायण पवार यांची उपस्थिती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here