Home गडचिरोली ता.आमगांव येथे खा.अशोकजी नेते गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री...

ता.आमगांव येथे खा.अशोकजी नेते गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा. यांची विविध ठिकाणी घडलेल्या प्रसंगी सांत्वनपर भेट.

128

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0017.jpg

ता.आमगांव येथे खा.अशोकजी नेते गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा. यांची विविध ठिकाणी घडलेल्या प्रसंगी सांत्वनपर भेट.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आमगांव तालुक्यातील सौर ऊर्जेच्या कामानिमित्ताने आपली पोटाची खडकी भरण्यासाठी तरून युवावर्ग जात होते.परंतु आपले काम आटपून व काम संपवून आपल्या गावाकडे परत जातांना वाटेत मोरगांव अर्जुनी फाट्यावर चार तरुण युवकांचा अपघाती मृत्यू झाला. या परिस्थितीची बातमी कार्यकर्त्यांनी कळवताच या क्षेत्राचे लाडके खासदार अशोकजी नेते यांनी लगेचच या चार तरुणाच्या कुटुंबीयांचं घरी जाऊन सांत्वन केलं.

यामध्ये भजियापारचे १) वरून निलेश तुरकर, नवेगाव येथील २) रामकृष्ण योगराज बिसेन वय २४वर्ष, ३) संदीप जागेश्वर सोनवाणे वय १८ वर्ष ४) सचिन राजेंद्र कटरेे वय २४ वर्ष इत्यादी या निधन झालेल्या तरुणाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सांत्वन केलं.

तसेच प्रतिष्ठित शर्माजी,डॉक्टर सोनी,आंबुले यांच्या घरी जाऊन खासदार अशोकजी नेते यांनी कुटुंबीयांचा सांत्वन केल.

याप्रसंगी खा.अशोकजी नेते, राकेशजी शेंडे महामंत्री,राजुभाऊ पटले महामंत्री,शिवनकरजी, घनश्यामजी अग्रवाल,नरेंद्र वाजपेयी महामंत्री,हनवंत वटटी जि.प.सदस्य,राजेंद्र गौतम सभापती पं.स.शोभेलाल कटरे माजी जि.प.सदस्य,सुधिरभाऊ पटले ओबिसी आघाडीचे संघटक,प्रभुदास बोरकर अध्यक्ष ता.अंनु.जाती.यशवंत मानकर,कैलासजी तिवारी,तसेच भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.