Home नांदेड आमदार जितेश दादा अंतापुरकर यांची वझरगा येथील “राजयोग” निवासस्थानी नागरीकांशी सदिच्छा भेट.

आमदार जितेश दादा अंतापुरकर यांची वझरगा येथील “राजयोग” निवासस्थानी नागरीकांशी सदिच्छा भेट.

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0010.jpg

आमदार जितेश दादा अंतापुरकर यांची वझरगा येथील “राजयोग” निवासस्थानी नागरीकांशी सदिच्छा भेट.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
वझरगा येथे “राजयोग भवन” निवासस्थानी आमदार जितेशदादा अंतापुरकर यांनी सदिच्छ भेट दिली यावेळी गावातील बहुसंख्य नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असता आमदार साहेबांनी जनतेसमक्ष तात्काळ महावितरण अभियंता, तहसिलदार व अन्य विभागातील अधिकारी यांना फोन लावत लोकांचे प्रश्न मार्गी लावले.
यावेळी देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिरादार, युवक कॉंग्रेस सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष रूपेश पाटील भोकसखेडकर, प्रा.डॉ.गोविंद पाटील, सरपंच प्रतिनिधी रुक्माजी औरादे, माधवराव पा. सुर्यवंशी, विश्वनाथराव कोकणे, मारोतीराव पाटील, दत्ता पा.परडे सर, बालाजी टाकळे, रामेश्वर सुर्यवंशी, बालाप्रसाद कोकणे, व्यंकटेश पाटील वझरगेकर, ज्ञानेश्वर कोकणे, पत्रकार माणिक सुर्यवंशी, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, नचिकेत सुर्यवंशी, विठ्ठल कोकणे, लक्ष्मणराव सुर्यवंशी, हाणमंत कोकणे, दिगंबरराव कोकणे, संभाजीराव सुर्यवंशी यांसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here