Home गडचिरोली वरूणजी सरदेसाई साहेब युवासेना सचिव तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.रूपेश दादा कदम...

वरूणजी सरदेसाई साहेब युवासेना सचिव तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.रूपेश दादा कदम यांचे गडचिरोली जिल्ह्यात हार्दिक स्वागत

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0041.jpg

वरूणजी सरदेसाई साहेब युवासेना सचिव तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.रूपेश दादा कदम यांचे गडचिरोली जिल्ह्यात हार्दिक स्वागत

  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मा.वरूणजी सरदेसाई साहेब यूवासेना सचिव गडचिरोली येथे दिनांक 04-08-20222 रोजी होणाऱ्या गोंडवाना यूनिवर्सिटी सीनेट निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गडचिरोली येथे आले असता त्यांचे स्वागत करतांना श्री,अरविंद भाऊ कात्रटवार शिवसेना सह संपर्क प्रमुख गडचिरोली उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे,संजय बोबाटे,संदीप अलबनकर,सूरज उईके,संदीप भुरसे, अमित बानबले,चूडाराम मुनघाटे, दिलीप चनेकार, अंबादास मुनघाटे,हरबा दजगये, विनोद चाबारे,प्रशांत ठाकुर, तुषार बोरकर,निकेश लोहबरे, राहुल सोरते,अरुण बारापात्रे,स्वप्निल खांडरे,दिलीप वलादे,अमित उइके आदि शिवसैनिक उपस्थित होते

Previous articleकेंद्र सरकारचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून निषेध
Next articleकाँग्रेसच्या विचारधारेत जनसामान्यांचे हीत पक्षप्रवेश करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी व व्यावसायिकांचे मत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here