Home नांदेड आधुनिक तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा

आधुनिक तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0065.jpg

|| आधुनिक तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा ||

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे युवा मराठा न्युज नेटवर्क

छत्रपती शिवजन्मोत्सव 2022 व महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या वतीने देगलूर शहरातील नागरिकांची सुरक्षितता करिता देगलूर शहरातील बंद असलेली सी सी टीव्ही यंत्रणा चालू करण्यासाठी 6 टीबी हार्डडिस्क देगलूर पोलीस यंत्रणेस देण्यात आले आहेत.यामुळे
शहरात येणाऱ्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खूप मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मत पोलीस अधिकारी यांच्या कडून व्यक्त करण्यात आले

Previous articleपोळा सणाला बीडीडीएस पथक बुलढाणाच्या श्वान- शेरा तसेच तस्संम साधनांचा वापर करून केली घातपात तपासणी
Next articleपावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here