Home मुंबई एसटी डेपोला बाप्पा पावला, बाप्पाच्या स्वागतासाठी दीड लाख चाकरमानी कोकणकडे होणार रवाना

एसटी डेपोला बाप्पा पावला, बाप्पाच्या स्वागतासाठी दीड लाख चाकरमानी कोकणकडे होणार रवाना

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0029.jpg


एसटी डेपोला बाप्पा पावला, बाप्पाच्या स्वागतासाठी दीड लाख चाकरमानी कोकणकडे होणार रवाना

मुंबई,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- महाराष्ट्राच्या लालपरीचे विघ्न दूर करण्यासाठी अखेर विघ्नहर्ता धावून आल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी यंदा दीड लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार आहेत.
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सुमारे 3414 गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी 1951 गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

Previous articleराष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलन स्थगित – मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण
Next articleकोकणाकडे एसटीने दीड लाख जण रवाना ; आज १२४१ गाड्या सुटणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here