Home गडचिरोली गडचिरोली जिल्हयात 37(1) (3) कलम लागू

गडचिरोली जिल्हयात 37(1) (3) कलम लागू

149

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook-removebg-preview-1.png

गडचिरोली जिल्हयात 37(1) (3) कलम लागू

गडचिरोली,(जिमाका)दि.24: पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. तसेच दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी पोळा, दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी तान्हा पोळा व दिनांक 31 ऑगस्ट 2022 पासून गणेशोत्सव जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे धरणे, मोर्चे , आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 24 ऑगस्ट 2022 चे 00.01 वा ते दिनांक 07 सप्टेंबर 2022 चे 24.00 वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम,1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आले आहे असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Previous articleमहाराष्ट्रात पुण्यापासून मनसेची सभासद नोंदणीला सुरुवात!
Next articleआदिवासी समाजाच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी लवकरच ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीची बैठक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.