Home नांदेड माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे निधन

माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे निधन

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0012.jpg

भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार.                       उमरी तालुक्यातील एक दमदार तोफ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कट्टर समर्थक. उमरी तालुक्यातील माजी आमदार माननीय .श्री बापूसाहेब देशमुख गोरठेकर. यांचे दुःखद निधन 24 .8 .2022 रोजी रात्री नऊ च्या दरम्यान निधन झाले आहे .त्याचा मोठा परिवार आहे दोन मुलं, दोन सुना ,पत्नी, नातु असा मोठा परिवार आहे 25.8. 2022 रोजी ठीक चार वाजता अंत्यविधी आहे. शोकाकुल भोकर ,उमरी ,नांदेड जिल्हा.

Previous articleमहाराष्ट्रात लव जिहाद चे रेड कार्ड?
Next articleपत्रकार हल्लाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here