Home महाराष्ट्र महाराष्ट्रात लव जिहाद चे रेड कार्ड?

महाराष्ट्रात लव जिहाद चे रेड कार्ड?

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0054.jpg

पुणे ,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: महाराष्ट्रात लव जिहाद चे रेड कार्ड? राज्यात धर्मांतर बंदी घालण्यासाठी मागणी होत आहे .भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडला. त्यांनी सांगितले की विधानसभेत हा मुद्दा महत्त्वाचा आहे की हिंदू धर्मातील मुलींना जोर जबरदस्ती करून त्याचबरोबर त्यांना पैशाचे आम्हीच दाखवून त्यांना धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली जात आहे असे नितेश राणे यांनी सांगितले. धर्मांतरासाठी मुस्लिम जिहादी कडून धर्मांतराचे रेट रेड कार्ड जाहीर केले आहे .त्यामध्ये शीख धर्मातील मुलींना ७ लाख ,पंजाब धर्मातील मुलींना ६ लाख , ब्राह्मण समाजातील मुलींना ५ लाख,क्षत्रिय धर्मातील तरुणींना ४ लाख अशा प्रकारचे धर्मांतराचे रेड कार्ड मुस्लिम जिहादी ने जाहीर केले आहे. त्यामध्ये या धर्मांतरावरती बंदी घालावी व धर्मांतराचे कायद्या अंतर्गत जास्तीत जास्त कठोर कारवाई होण्याचे कायदे तयार करावेत असे त्यांची मागणी आहे .महाराष्ट्रात धर्मांतराचे जाळे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे असे सांगत आहे. नितेश राणे यांनी सांगितले की पोलिसांकडून या धर्मांतराला अप्रत्यक्षपणे मदत होत आहे .यामध्ये दोषी आढळणाऱ्या पोलिसांवरती कठोर कारवायला पाहिजे . हिंदू मुलींना धर्मांतर होण्यापासून वाचवले पाहिजे. यावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनीही याबाबत सखोल चौकशीच्या आदेश दिले आहेत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. गरज भासल्यास धर्मांतराबद्दल कठोर कायदेही तयार करण्यात येतील असे त्यांनी ठासून सांगितले विधानसभेमध्ये ठणकावून सांगितले.

Previous articleरेती घाटाच्या लिलावाला ग्रामसभेचा विरोध : स्वतः वापर व विक्रीसाठी नियोजन करणार पुलखल ग्रामसभेने एकमताने ठराव केला पारित
Next articleमाजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here