Home रत्नागिरी पटवर्धन हायस्कूलच्या कार्तिकी भुरवणे हिला जलतरणमध्ये कांस्यपदक

पटवर्धन हायस्कूलच्या कार्तिकी भुरवणे हिला जलतरणमध्ये कांस्यपदक

26
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0041.jpg

पटवर्धन हायस्कूलच्या कार्तिकी भुरवणे हिला जलतरणमध्ये कांस्यपदक

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- पुणे बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पटवर्धन हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत असलेल्या कुमारी कार्तिकी प्रकाश भुरवणे हिने बॅटल, थ्रीटल व लेझर रन अँड शूट या तिन्हीही जलतरण क्रीडा प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले. त्यामुळे पोर्तुगाल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कार्तिकीला क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Previous article50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल -मंत्री दीपक केसरकर
Next articleअखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी शरद मोरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here