Home नाशिक नांदगांव तालुक्यात साथीचे साम्राज्य         

नांदगांव तालुक्यात साथीचे साम्राज्य         

126

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0010.jpg

नांदगांव तालुक्यात साथीचे साम्राज्य                नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे                     नांदगांव तालुक्यासह ग्रामीण भागात बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजारांनी चांगलेच थैमान घातले असून ग्रामीण रुग्णालयात प्रचंड प्रमाणे गर्दी बघण्यास मिळत आहे तसेच खाजगी दवाखाने उपचारासाठी गर्दीने गच्च भरलेले दिसत आहे व ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले दुधडी भरून वाहत आहे गावात व परिसरात घाणीचे साम्राज्य वाढल्याने डासांची चांगलीच,मोठया प्रमाणात उत्पत्ती वाढली आहे गेल्या दोन आठवड्यापासून थंडी ताप तसेच अंगदुखी आजारांनी उलटी जुलाब ग्यास्टरो सर्दी खोकला यांचे,आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे ग्रामीण रुग्णालय खाजगी दवाखाने उपचारासाठी नागरिकांना जावे लागत आहे याबाबत नागरिकांकडून प्राथमिक रुग्णालय येथे जाऊन सर्वांनी तपासनी करून ग्रामीण रुग्णालयाला सहकार्य करावे डेंगूची आकडेवारी तीन केसेस मलेरियाची आकडेवारी पाच केसेस उलटी जुलाब यांची संख्या कमी प्रमाणात आहे असे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ख्याती तुसे यांनी,आमच्या, प्रतिनिधी बोलतांना सांगितले

Previous articleडॉ. निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट गणपतीपुळे येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात
Next articleगुरव समाज लोकसेवा ट्रस्ट च्या वतीने १०८ बेलपत्र रोपांचे वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.