Home रत्नागिरी उदयोन्मुख कवयित्री दीप्ती यादव यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या गुणगौरव कार्यक्रमात सत्कार

उदयोन्मुख कवयित्री दीप्ती यादव यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या गुणगौरव कार्यक्रमात सत्कार

144

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0088.jpg

उदयोन्मुख कवयित्री दीप्ती यादव यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या गुणगौरव कार्यक्रमात सत्कार           रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवून फारच कमी वेळात एक उत्तम कवयित्री म्हणून नावारूपास आलेल्या वाडी बीड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दीप्ती यादव यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह खेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ खेडच्या गुणगौरव कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी दिप्ती यादव यांचे विशेष कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleमालगुंड तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा राजेंद्र शिंदे यांची निवड
Next articleउपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने संग्रामपूर तालुक्यातील 42(ड) भूखंड रद्द करण्याचा आदेश!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.