Home नांदेड गणेश उत्सवाच्या काळात डी.जे परवानगी नाही -अप्पर पोलीस निरीक्षक विजय कबाडे.   ...

गणेश उत्सवाच्या काळात डी.जे परवानगी नाही -अप्पर पोलीस निरीक्षक विजय कबाडे.         

148

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0106.jpg

भोकर ता. प्रतिनिधी पवन पवार.                      गणेश उत्सवाच्या काळात डी.जे परवानगी नाही -अप्पर पोलीस निरीक्षक विजय कबाडे.          येणाऱ्या काळात सण आणि उत्सव आनंदात साजरे करा व इतर धर्मियांना आणि महिलांना त्रास न देणारे साजरे करा.डीजे चा वापर न करता डि.जे परवानगी नाही असे . भोकर येथील अपर पोलीस निरीक्षक विजय कबाडे यांनी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केली येणाऱ्या काळात एक पाठोपाठ अनेक सण येत आहेत .गणेश उत्सव, पोळा, गौरीपूजन ,दीपावली, दसरा ,असे सण सर्व शांततेत पार पडले पाहिजे आई बहिणीला सुरक्षित वाटली पाहिजे .अशा आदर्श निर्णय केला आहे. असे त्यांनी सांगितले त्या ठिकाणी. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, तहसीलदार राजेश लांडगे ,अनिल कांबळे, भोंडवे मॅडम, वीज वितरण कंपनी चे मुख्याधिकारी ,पत्रकार मंडळी उपस्थित होते.

Previous articleतळवडे धनगरवाडी येथील विहीर अतिवृष्टीत कोसळल्याने ,भर पावसाळ्यात पाणीटंचाई समस्येने ग्रामस्थ त्रस्त
Next articleएका रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई! मात्र नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा सुरुच..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.