Home गडचिरोली थोर महापुरुषांचे विचार पुढील पिढीला रुजावे – डॉ. सतिश भाऊ वारजुकर

थोर महापुरुषांचे विचार पुढील पिढीला रुजावे – डॉ. सतिश भाऊ वारजुकर

3
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0026.jpg

थोर महापुरुषांचे विचार पुढील पिढीला रुजावे – डॉ. सतिश भाऊ वारजुकर                                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आज दि.२२.८.२०२२ ला मातंग समाज व अण्णाभाऊ साठे समाज स्मारक समिती नवरगाव ता. शिंदेवाही संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने मार्गदर्शन करतांना आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर तथा माजी गट नेता डॉ. सतिशभाऊ वारजुकर, रमेशजी खडसे, स्वप्नील भाऊ मुंगले,कनैया बावणे,विनोद बावणे, बाशिद शेख,दिलीपजी बावणे,भारत डोंगरे, परशुराम वाघमारे,किशोर उकुंडे,भोलाजी बावणे,प्रणय गायकवाड,योगेश धोंगडे,श्रमिक बावणे,मोहित बावणे,रवी वानखेडे,आदित्य धोंगडे, व मातंग समाज बांधव व गावकरी उपस्थित होते या निमित्ताने मार्गदर्शन करतांना थोर महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करत असतांना थोर महापुरुषाचे जयंती पु्यतिथी च्या कार्यक्रमाच्या निमित्याने पुढील पिढीला थोर महापुरुषाचे विचार त्यांच्या अंगी रुजावे,जेणे करून त्यांनी आपल्या समाजासाठी काहीतरी नवीन करून आपल्या समाजात आपले नाव मोठं करतील यामुळे जयंती व पु्यतिथी या कार्यक्रमात मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांनी केले या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

Previous articleअखेर राज्य सरकारची शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार
Next articleमानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा डॉ. सौ. चंदा कोडवते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here