Home Breaking News दिव्यांगाना व त्यांच्या साथीदारास बस प्रवासात मोफत प्रवासाची सवलत द्यावी -संस्थापक अध्यक्ष...

दिव्यांगाना व त्यांच्या साथीदारास बस प्रवासात मोफत प्रवासाची सवलत द्यावी -संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल

69
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220821-WA0077.jpg

दिव्यांगाना व त्यांच्या साथीदारास बस प्रवासात मोफत प्रवासाची सवलत द्यावी -संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस गाडय़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.याबदल सरकाराचे अभिनंदन पण ज्या दिव्यांगाना चालता येत नाही,जगात काय चालत आहे ते दिसत नाही,जगात काय चालत आहे ते ऐकु येत नाही शासनास आमचे म्हणणे सांगन्यासाठी बोलता येत नाही,अशा दिव्यांगाना व सोबतीला बस प्रवासात मोफत बस पासची सेवा बाबतची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी दिव्यांगाना मोफत बस प्रवासाची मोफत सुविधा देऊन ईश्वररूपी दिव्यांगाना शासनाने आधार द्यावा अशी मांगणी दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर ,जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,नागोराव बंडे,राजुभाऊ शेरकुरवार,अनिल रामदिनवार,विठ्ठल बेलकर आदींनी केले.

Previous articleगणेश मंडळांना वर्गणीसाठी परवाना घेण्याचे आवाहन
Next articleकंधार येथील तलावात  बुडुन पाच  जनाचा मृत्यु.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here