Home परभणी भाजपा शिंदे सरकार येताच जिंतूर मतदारसंघांमध्ये ५० कोटी रस्ता कामास मंजुरी-आ.मेघना साकोरे...

भाजपा शिंदे सरकार येताच जिंतूर मतदारसंघांमध्ये ५० कोटी रस्ता कामास मंजुरी-आ.मेघना साकोरे बोर्डीकर

212

आशाताई बच्छाव

IMG-20220820-WA0039.jpg

भाजपा शिंदे सरकार येताच जिंतूर मतदारसंघांमध्ये ५० कोटी रस्ता कामास मंजुरी-आ.मेघना साकोरे बोर्डीकर

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)जिंतूर:- राज्यामध्ये भाजप शिंदे सरकार येताच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने व आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जिंतूर मतदार संघातील रस्त्यांची झालेली अवस्था लक्षात आणून देता क्षणी ऑगस्ट २०२२ या पावसाळी पुरवणी अधिवेशनामध्ये खालील दर्शविलेल्या तब्बल ५० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामास मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उर्वरित दोन वर्षांमध्ये देखील मतदार संघातील प्रत्येक रस्ता प्रत्येक गाव डांबरीकरणाने जोडल्या
जाईल आणि एकही रस्ता आणि एकही गाव डांबरीकरना च्या कामाव्यतिरिक्त शिल्लक राहणार नाही आणि मतदार संघातील सर्व रस्त्यांची कामे करण्यात येतील असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला आहे. राज्य मार्ग २४८ शेवडी भोशी कुन्हाडी दहेगाव वझर रस्ता २० कोटी रुपये. मोळा नवहाती तांडा वाघी धानोरा हंडी रस्ता. १५ कोटी रुपये. चारठाणा पाटी कुराडी करंजी बामणी रस्ता. ८ कोटी रुपये.मोरेगाव हातनुर वालूर कौसडी बोरी वसा रस्ता ७ सात कोटी रुपये असा निधी देण्यात आला आहे.

Previous articleराज्यात दहिहंडीचा उत्सव जोमात
Next articleजेष्ठ शिवसैनिक ऋषिजी पिपरे यांचे दुःखद निधन कुटुंबाला दिला शिवसेनेने आधार… !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.