Home नाशिक सावकारवाडीत मनसेचे शाखा उदघाटन

सावकारवाडीत मनसेचे शाखा उदघाटन

150

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0093.jpg

सौंदाणे,(काकासाहेब सांळुके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                             महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा सावकारवाडी व शाखा उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवर सुनील कोल्हे जिल्हा संघटक व जिल्हा उपसंघटक राजूभाऊ तरंगे व हर्षद मोरे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष दिनेश मोरे व उपाध्यक्ष राहुल साळुंके व खजिनदार मोहन आवारे व विद्यार्थी युवा मनसे अध्यक्ष राहुल कांगणे व युवा उपाध्यक्ष राहुल साहेबराव साळुंके यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला

Previous articleचामोर्शी येथील परिसरातील युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून द्या. खा.अशोकजी नेते.
Next articleराजू श्रीवास्तवच्या ब्रेन डेड नंतर आता हृदय ही करत नाही काम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.