Home नाशिक नांदगांव शहरातील गांधी चौक येथे वर्मा जेवल्स चे संचालक, नंदलाल वर्मा यांच्या...

नांदगांव शहरातील गांधी चौक येथे वर्मा जेवल्स चे संचालक, नंदलाल वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0038.jpg

नांदगांव शहरातील गांधी चौक येथे वर्मा जेवल्स चे संचालक, नंदलाल वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
_____________________
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आज , नांदगांव शहरातील गांधी चौक येथे पारंपारिक व्यापारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक यांच्या उपस्थित ध्वजारोहणाने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव “घर घर तिरंगा हर घर तिरंगा” या अभियानात शिव संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिका-यांनी सक्रीयतेने सहभाग घेत,जनजागृती निर्माण केली होती.तर आज १५ आँगस्ट निमित नांदगांव शहरातील वर्मा जेवल्स संचालक नंदलाल जी वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी रेल्वे कामगार यूनियन चे अध्यक्ष वामन पोतदार व, परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी शांतीलाल सुराणा ,वुषभ सुराणा संजय कंलत्री , गणेश पारख,किशोर बाविस्कर,हाजी,मा, नगराध्यक्ष कुदरत अली, जगन्नाथ साऴुके, दिनकर आहेर, रंगनाथ चह्वाण, सौदाणे,श्रावण आढाव बहुसंख्येने हजर होते.शिवसंस्कांर बहुउद्देशीय संस्थेने केलेल आव्हान आपआपल्या घरावर तिरंगा फडकावून देशप्रेमाची मोहीम व्यशस्वी करण्यासाठी अविरत सुमित गुप्ता यांनी परिश्रम घेतले.

Previous articleवानखेड येथे ग्रामपंचायत कार्यालय आठवडी बाजाराच्या दिवशी सामूहिक राष्ट्र गायन संपन्न
Next articleअग्निवीर तरुण रात्रभर रस्त्यावरच थांबले?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here