Home नांदेड मुक्रमाबाद येथे राष्ट्रीय गायन कार्यक्रम संपन्न

मुक्रमाबाद येथे राष्ट्रीय गायन कार्यक्रम संपन्न

192

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0036.jpg

मुक्रमाबाद येथे राष्ट्रीय गायन कार्यक्रम संपन्न
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे ( युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुक्रमाबाद येथील विविध शाळा-महाविद्यालयात राष्टीय गायन(सामूहिक राष्टगीत)कार्यक्रम दि.१७ ऑगस्ट रोजी अकरा वाजता घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने म्हणून मुक्रमाबाद नगरीचे सरपंच अंजिताताई बालाजी बोधने,प्राचार्य श्री मुकुंदराज जाधव, मुख्याध्यापक श्री कापसे अभय, श्री चंद्रकांत पाटील,प्रा.बबन जाधव,प्रा.ढोकाडे आर.एस.,डाॅ. सकनूरे सूर्यकांत, डाॅ. रमाकांत बिडवे,श्री संतोष पाटील, श्री श्रीधर मंडगे हे होते. या कार्यक्रमात छ.संभाजी प्राथमिक शाळा, छ.शिवाजी ज्यू.काॅलेज आणि स्वामी विवेकानंद महा.,राजेश्वरराव पाटील अध्यापक महाविद्यालय यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात छ.संभाजी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी-कर्मचारी,छ.शिवाजी ज्यू.काॅलेजचे विद्यार्थी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleखासदार अशोक जी नेते यांनी सावली तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची व पुरपरिस्थिची पाहणी केली…
Next articleचिमूरच्या क्रांतीभूमीत शहिद विरांना वाहिली श्रध्दांजली!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.