Home गडचिरोली खासदार अशोक जी नेते यांनी सावली तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची व पुरपरिस्थिची...

खासदार अशोक जी नेते यांनी सावली तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची व पुरपरिस्थिची पाहणी केली…

143

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0041.jpg

खासदार अशोक जी नेते यांनी सावली तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची व पुरपरिस्थिची पाहणी केली…

वैनगंगेच्या पाणीपात्रात वाढ झाल्याने अनेक शेती पाण्याच्या वेढ्यात..

सावली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गोसिखुर्द कालव्यात भरपुर प्रमाणात जलसाठा झाल्याने,अतिरीक्त पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आला..
त्यातच वैनगंगेच्या नदीलगतच्या गावांना पुराचा फटका बसला..
अनेक शेती पाण्याखाली सापडलेली आहे..
अनेक घरांची पडझड व घरांमध्ये पुर आला,मा.खासदार अशोकजी नेते यांनी करोली,गेवरा,बोरमाळा,विहीरगाव व निफंद्रा ह्या गावांना भेटी देउन पुर परिस्थितीची पाहणी केली.

पुरामुळे अनेक घरांची पडझड झाल्याने,कुटुंब प्रमुखाला सावरण्याचा प्रयत्न केला..
मा.अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना पुरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अश्या सुचना दिल्या…
यावेळी उपस्थित खासदार अशोकजी नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र,
तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा अविनाश पाल,मोहन चन्नावार,लोहंबरे सरपंच करोली,डाॅ.धारणे,नवघडे सरपंच निफंद्रा,नानु उंदिरवाडे उपसरपंच निफंद्रा तथा गावातील नागरीक उपस्थित होते..

Previous articleराज्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी
Next articleमुक्रमाबाद येथे राष्ट्रीय गायन कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.