आशाताई बच्छाव
अकोला ,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक 17 जुलै 18 जुलै तसेच 12.13.14ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे झालेले नुकसानाचा सर्वे करून शेतीमध्ये पाणी साचलेले पाठाचे प्रचंड शेतीमध्ये पाणी असलेले पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी याकरिता कंचनपूर शेतकरी वर्गाने जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब व् उपविभागीय अधिकारी साहेब व तहसीलदार साहेबांना निवेदन दिले यावेळी उपस्थिती म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष अंबादास भाऊ उमाळे शेतकरी वर्ग राजेश चोरे वासुदेव भाऊ दत्तात्रय चोरे विनोद चोरे पोलीस पाटील विठ्ठल शेळके भरत शेळके ज्ञानेश्वर दिगंबर चोरे प्रकाश शिरसाट नंदकिशोर शेळके संतोष डोंगरे मंगेश आवातीरक विठ्ठल ठाकरे विनोद चौरे विश्वास शेळके तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख अकोला जिल्हा शिवशंकर पाटील कंचनपुर उपसरपंच