Home रत्नागिरी न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत उत्कर्ष मित्र मंडळ सैतवडे बनवाडी तर्फे शैक्षणिक...

न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत उत्कर्ष मित्र मंडळ सैतवडे बनवाडी तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0020.jpg

न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत उत्कर्ष मित्र मंडळ सैतवडे बनवाडी तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप        रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत उत्कर्ष मित्र मंडळ सैतवडे बनवाडी तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, बनवाडीतील ग्रामस्थ, न्यू इंग्लिश स्कूल चे शिक्षक गण आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते . साधारणपणे 132 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच शिक्षकानांही छोटीशी भेट देऊन ते करत असलेल्या कार्याचा सन्मान करण्यात आला .

मंडळाचे अध्यक्ष -अरविंद शिर्के , कार्याध्यक्ष- रमेश शिर्के , उपाध्यक्ष- प्रमोद सावंत, खजिनदार – गंगाधर शिर्के, सचिव – सुर्यकांत सागवेकर , सदस्य- रघुनंद सावंत ,मनोज सावंत,समीर सावंत ,अभिजित शिर्के, साहील शिर्के, न्यू इंग्लिश स्कूल संस्थेचे उपाध्यक्ष- अजिज मुकादम , सचिव – समीर सय्यद , सदस्य -लियाकत शेकासन, मुजफ्फर सय्यद , मुख्याध्यापक-मुठाळ सर सह शिक्षक-लांजेकर मॅडम , चव्हाण सर ,जाधव सर ,गंधेरे सर ,पाटील मॅडम , शेकासन मॅडम, शिर्के मॅडम , सरपंच- सागर कदम,शाखा प्रमुख- संदिप मेस्त्री,ग्रामस्थ-सचिन वझे ,अमेश साईलकर , पालक वर्ग आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी हजर होते.

पूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लांजेकर मॅडम यांनी केले. मुख्याध्यापक मुठाळ सर यांनी मनोगत व्यक्त करून शेवटी कार्यक्रमाची सांगता चव्हाण सर यांनी केली.

Previous articleराष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमाला
Next articleजिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here