आशाताई बच्छाव
तिसरा श्रावणी सोमवार निमित्त अंनकाई किल्ला येथे भंडारा आयोजित करण्यात आला। नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे मनमाड येथुन जवऴच असलेला अंनकाई किल्ला येथे अमरनाथ यात्रेकरु व अंनकाई ट्रैकर्स यांच्या संयुक्त विदयामांनाने विशाल भंडारा आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे पाई चालणे अवघड असतांना ही येथे भंडारा आयोजित करणे ही अभिमानाची गोष्ट आहे अमरनाथ यात्रेकरु करु ग्रुप्तचर यंत्रनेचे सुनिल पवार हे गेली दहा वर्षांपासुन सहकारी सोबत अमरनाथ यात्रा करत आहे तोच अनुभव घेवुन भुके को अन्न प्यासे को पानी या या घोष वाक्य धरुन अंनकाई किल्ला येथे भंडारा आयोजित करण्यात आला होता, खरोखरच माणुसकी काय आहे येथे अंनकाई किल्ला येथे पाहण्यात मिऴाली, असंख्य भाविकांनी लाभ घेतला दोन ते आडीच हजार भाविकांनी लाभ घेतला विषेश सहकारी संदिप वनवे सुनिल इंगऴे, मुद्दत सर शेख,सम्यक लोढा,संजय बोरसे, महेंद्र बोरसे,शंशिकात झाल्टे,विशाल परदेशी,सोनु कौराणी,शिवा परदेशी, शंकर अंजनवाड, पप्पू केदारे सनी करकाऴे, समाधान खैरणार,संदिप जेंजूरकर, उपस्थित होते






