Home गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन ७५ वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन ७५ वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

127
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0075.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन ७५ वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली कडून ७५ वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आले व शपथ आम्ही भारताचे नागरिक शपथ घेतो कि,आम्ही स्वतंत्र लोकशाही, सामाजिक समता,आणि आणि आपल्या राज्यघटनेशी वचन बद्ध असुन कृतिशील राहु असे शपथ घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले.
यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,जिल्हा सचिव संजय कोचे, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर,जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग इंद्रपाल गेडाम, महिला जिल्हा अध्यक्ष सा.न्याय वि.प्रमिलाताई रामटेके, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे,चेतन पेंदाम,तुकराम पुरणवार,अमोल कुळमेथे, आकाश पगाडे,प्रमोद चिलबुले,मलय्या कालवा, मनिषाताई खेवले,मिनलताई चिमुरकर, संध्याताई उईके, आरती कोल्हे,सविता चव्हाण,अमरकुमार खंडारे,कार्याअध्यक्ष कपिल बागडे, संजय शिंगाडे,यादवराव कंराडे,शुभम ईंजनकर,अनिता कोलते,नीताताई बोबाटे,जामीनी कुलंसगे,जानकी धकाते,ममता चिलबुले, गणेश बावणे लंकेश सेलोटे हिमांशू खरवडे,हर्षल येवले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसंग्रामपूर बिडिओ वर कारवाई न झाल्यामुळे कोद्री येथील नागरिकांची बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय पुढे उपोषणाला सुरुवात!
Next articleकारगील चौक स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here