Home पुणे प्लेगोथॉन निमित्त दापोडी फुगेवाडी शाळा कासरवाडी शाळा आत्तार वीट भट्टी शितळा देवी...

प्लेगोथॉन निमित्त दापोडी फुगेवाडी शाळा कासरवाडी शाळा आत्तार वीट भट्टी शितळा देवी चौक आशा विविध भागांमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली

96
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0075.jpg

प्लेगोथॉन निमित्त दापोडी फुगेवाडी शाळा कासरवाडी शाळा आत्तार वीट भट्टी शितळा देवी चौक आशा विविध भागांमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
प्लेगोथॉन निमित्त दापोडी फुगेवाडी शाळा कासरवाडी शाळा आत्तार वीट भट्टी शितळा देवी चौक आशा विविध भागांमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली
यावेळी मनपा शाळा फुगेवाडी दापोडी हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर शाळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळा दापोडी उर्दू शाळा प्रेरणा बचत गट ज्येष्ठ नागरिक संघ व विविध सामाजिक संस्था यांनी या रॅलीत सहभाग घेऊन रॅलीमध्ये सहभाग घेतला व तसेच विद्यार्थ्यांनी रॅली काढून प्लेगोथॉन जनजागृती करण्यात आली व तसेच मुलांनी हातामध्ये झेंडे घेऊन हार घर तिरंगा याची सुद्धा आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक संजय नाना काटे स्वामी विवेकानंद शाळेचे प्राचार्य कल्याणी कुलकर्णी रामेश्वर होनखांबे हेमंत बघणर संजय झारट विठ्ठल कडणे रवींद्र फापाळे हे शिक्षक व बाबासाहेब कांबळे सुनील चव्हाण फुगेवाडी शाळेतील मुख्याध्यापक सुजाता पानसरे रोहिणी बोंडे गणेश थरकुडे रमा बाराथे सुनील पेठे संतोष भालेराव जयसिंग काटे विजय शिंदे लक्ष्मीकांत बाराते जयवंत मोरे विनायक काटे दत्तात्रय गावडे व तसेच माजी नगरसेवक स्थानिक कार्यकर्ते आदी मान्यवर या रॅलीमध्ये उपस्थित होते

Previous articleभाजयुमो गडचिरोली तर्फे अमृत महोत्सव निमित्त भव्य बाईक रॅली।
Next articleत्याग,बलिदान,समर्पण,वेळ _____________________
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here