
आशाताई बच्छाव
मान.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आले गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
नागपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन पुष्पहारअर्पण करून हार्दिक अभिनंदनाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला
या प्रसंगी खा.अशोकजी नेते,
मा.प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी क्षेत्र,प्रदेश सरचिटणीस एस.टि.मोर्चाचे प्रकाश गेडाम, संघटन जिल्हा महामंत्री रविंद्र औलालवार,संजय गजपुरे जि.महामंत्री,रमेशजी भुरसे कि.आ.प्रदेश सदस्य,अविनाश पाल जिल्हाध्यक्ष ओबिसी मोर्चा तथा तालुकाध्यक्ष,स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य संजय बारापात्रे जि.महामंत्री युवा मोर्चा तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते